राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अशोक खरात प्रकरणावर बोलताना थेट प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत… खरातची दोन हजार कोटींची मालमत्ता कशी उभी राहिली, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय.. कोणत्याही सरकारमधील मंत्री किंवा अधिकारी जर या कुकर्मात सहभागी असतील, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे… असं ही मिटकरी यांनी शिर्डीत बोलताना म्हटलं.