पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी वरिष्ठ मंत्र्यांसोबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडतीय.. या बैठकीला 13 मंत्री उपस्थित आहेत... पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन, कच्च तेल, ऊर्जा आणि खत क्षेत्रांशी संबंधित स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येतोय..