पॉलिटिकल बाबा अशोक खरातच्या प्रकरणात रुपाली चाकणकर, दिपक केसरकर यांची नाव समोर आल्यानंतर सरकारची अडचण चांगलीच वाढलीय.. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातलंय. दोषींना सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय. अशोक खरातच्या कारनाम्यामुळे सुरु झालेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..