भोंदूबाबा Ashok Kharat कडे 1500 कोटींची माया,पॉलिटिकल बाबाचं 'माफियाराज' | Special Report

पॉलिटिकल बाबा अशोक खरातचे महिलांवरील अत्याचाराचे धक्कादायक कारनामे उघड झालेत.. मात्र ही प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही.. अशोक खरातने तब्बल 1500 कोटींची माया जमवलीय.. एका भोंदूबाबाने एवढी माया कशी जमवली पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ