Iran चा Israelच्या डिमोना न्युक्लिअर प्लांटवर हल्ला, इराणी मिसाईलनं भेदलं इस्रायलचं आयरन डोम

एकूणच इराणच्या मिसाईल आणि ड्रोनची ताकद काय आहे हे साऱ्या जगानं गेल्या २३ दिवसांत पाहिलंय. अमेरिका-इस्रायल या जगातील सामर्थ्यशाली लष्करी ताकदींनाही बोटं तोंडात घालायला लागली. इराणी मिसाईल्सनं या दोन्ही देशांना चक्रावून टाकलं. आतातर इराणच्या मिसाईलनं इस्रायलचं अभेद्य आयरन डोम भेदत थेट इस्रायलच्या डिमोना न्यूक्लियर प्लांटवरच हल्ला केला. त्यामुळे इराणकडे असं कोणतं मिसाईल आहे ज्यानं जगातील सर्वात शक्तीशाली संरक्षण प्रणालीला वाकुल्या दाखवत इस्रायलमध्ये हल्ला केला पाहूया एख रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ