Delhi दौऱ्यानंतर शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर'सोबत 'ऑपरेशन तुतारी'? ठाकरेंचे खासदार नाराज? Special Report

एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची भेट घेतली होती. शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलीय. ठाकरे गटाचे खासदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जातंय. पण फक्त ठाकरेंचेच नाही तर राष्ट्रवादी पवार गटाचे खासदारही शिंदेंच्या संपर्कात असल्याचं समजतंय... पाहूया एक खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ