Maharashtra Kesari | माती विभागात महेंद्र गायकवाड विजयी, गायकवाडकडून हिंगोलीच्या सिकंदर शेखचा पराभव

पुण्यातील वाघोली येथे 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत माती विभागातील अंतिम फेरीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड विजयी झालाय.. महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखचा तीन गुणांनी पराभव केला... तर गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारलीय.. त्यामुळे आता महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना हा महेंद्र गायकवाड आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडणार आहे. या दोघांमधून एक विजेता चांदीची गदा पटकावणार आहे...

संबंधित व्हिडीओ