Nagpur | पेंच नदीवर बांधलेल्या पुलाने घेतला तरुणाचा जीव,गेली 6 वर्षे कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवरील पूल वाहुन गेल्यावर आता चक्क चौपट रक्कम खर्चून नवा पूल उभारण्यात येत आहे. तर, अजूनही जबाबदार कंत्राटदार आणि अभियंत्यांवर कोणतीही कारवाईही झालेली नाही. पूल नसल्याने येथील आदिवासींना अतोनात हाल सहन करावे लागतायेत. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने NDTV मराठी सोबत बोलताना अधिकारी आणि अभिनयंतेच एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप केलाय. आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी आढावा घेतलाय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ