पुण्यात IT कंपन्यांमध्ये धर्मांतराचा प्रयत्न ? Pune तील IT कर्मचाऱ्यांसोबत NDTV मराठीचा संवाद | NDTV

नाशिकमधील आयटी कंपन्यांमध्ये धर्मांतराचं प्रकरण तापलेलं असतानाच पुण्यातील आयटी कंपन्यांमध्येदेखील असेच प्रकार घडत असल्याचं समोर आलंय.. हिंजवडी, खराडी आणि विमाननगर या भागातील प्रमुख आयटी हबमधील कर्मचाऱ्यांनी कंपन्यांमधील दुजाभावाबद्दल माहिती दिलीय.. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ