Special Report | 'त्या' तरुणाचं धर्मांतर कसं झालं, धर्मांतरासंदर्भातली हादरवणारी Inside Story | NDTV

नाशिक टीसीएसमधल्या कॉर्पोरेट जिहादचा नवा व्हिडीओ समोर आलाय... एका पुरुष कर्मचाऱ्याचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं... रमजानच्या काळात त्याला घरी बोलावून त्याला मुस्लीम धर्मातली टोपी घालण्यात आली... त्याआधीपासून या तरुणाचा ऑफिसमध्ये अतिशय छळ करण्यात आला... डेस्कवर असताना त्याला कलमा म्हणायला लावलं जायचं... त्याच्यादेखत तौसिफ अख्तर आणि दानिश शेख हिंदू देवतांची थट्टा करायचे... या व्हिडीओबरोबरच या पुरुषाच्या धर्मांतरासंदर्भातली जी इनसाईड स्टोरी समोर आलीय... ती अत्यंत हादरवणारी आहे

संबंधित व्हिडीओ