Global Report| Pakistan मध्ये लष्करच्या सह-संस्थापक आमिर हमजावर गोळीबार;भारताचे शत्रू कोण ठार करतंय?

पाकिस्तानात हमजावर गोळीबार झालाय. हा हमजा म्हणजे धुरंधरमधला हमजा अली मझारी नव्हे तर पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक... आमिर हमजा.... लाहोरमध्ये त्याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि चर्चा सुरु झाली ती पाकिस्तानात खरंच धुरंधर पुन्हा अॅक्टीव्ह झालाय का याची...

संबंधित व्हिडीओ