विधानपरिषदेमध्ये पुन्हा जायला उद्धव ठाकरे इच्छुक आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या मनात काय यावर मविआची पुढची गणितं ठरणार आहेत.उद्धव ठाकरे विधानपरिषदेत जाणार असतील तर काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार आहे.पण ठाकरेंनी दुसरा कुठला उमेदवार दिला तर काँग्रेस वेगळा विचार करू शकतं.या सगळ्या चर्चा सुरू असताना ठाकरे गटाच्या एका नेत्यानं या सगळ्यामध्ये ट्विस्ट आणलाय.काय आहेत विधानपरिषदेसाठी महायुतीची गणितं.