Lenskart कंपनीच्या ऑफिस ड्रेस कोडशी संबंधित एक कागदपत्र लीक झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या कागदपत्रांनुसार ऑफिसमध्ये टिकली आणि टिळा लावण्यास परवानगी नाही, मात्र हिजाब घालण्यास परवानगी आहे. या कागदपत्रांमध्ये केलेल्या दाव्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काय आहे हा वाद आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूया..