निदा खानने 14 एप्रिलला सोडलं मुंब्र्यातील घर. एक अज्ञात महिला निदा खानला घेऊन गेली.निदा खानच्या पतीने चौकशीत पोलिसांना माहिती दिली. महिला निदाच्या कुटुंबातील असल्याची माहिती.पोलीस पथकांकडून निदा खानचा तपास सुरू आहे. दरम्यान निदा खान फरार होण्यापूर्वी जिथे राहत होती तिथे NDTV मराठीची टीम पोहोचलीय.. पाहुयात..