Who is Nida Khan| नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची 'मास्टरमाइंड', निदा खान कोण आहे? या प्रकरणात काय घडतंय?

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिलांचं लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आरोप असलेली फरार संशयित निदा खान अजूनही पोलिसांना सापडलेली नाही. तोच या निदा खानबाबत कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. तसंच निदा खानच्या कुटुंबियांकडूनही तिला वाचवण्याचा प्रयत्न सुरु झालाय. निदा खान कोण आहे आणि या प्रकरणात नेमकं काय काय घडतंय पाहूया...

संबंधित व्हिडीओ