नाशिक टीसीएस कंपनी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातला आणखी एक आरोपी शफी शेख यानं न्यायालयात त्याला हजर केल्यावर एक खळबळजनक तक्रार केली... आपल्याला इतर कैद्यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचा त्याचा दावा होता... शफी शेखच्या या आरोपानंतर पोलिसांनी जेलमध्ये तपास सुरू केला... आणि तपासाअंती शफी शेखनं हा फक्त बनाव केल्याचं समोर आलं होतं... शफी शेखनं हा बनाव का रचला... काय होतं त्यामागचं धक्कादायक कारण.... पाहुया