Special Report| Kharatचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघात की घातपात? काय आहेत त्यामागची कारणं?

अशोक खरातचे कारनामे, त्याची कोट्यवधींची मालमत्ता, त्याचे नेत्यांशी असलेले संबंध या सगळ्याची चौकशी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय.... अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा अपघातात मृत्यू झालाय... समृद्धी महामार्गावर हा अपघात झालाय... त्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय... आता मात्र जितेंद्र शेळकरेंचा अपघात की घातपात, असा प्रश्न उपस्थित झालाय... काय आहेत त्यामागची कारणं.... पाहुया

संबंधित व्हिडीओ