महिला आरक्षण विधेयकासंदर्भातलं १३१ वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय... विधेयकाच्या बाजूनं 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. हे विरोधक मंजूर होण्यासाठी सभागृहातलं दोन तृतीयांश बहुमत म्हणजे ३६० मतांची गरज होती... मात्र ६२ मतांनी हे विधेयक नामंजूर झालं....पहिलंच बिल नामंजूर झाल्यामुळे पुढची दोन विधेयकं सभागृहात मांडण्यात आली नाही.