Global Report| अंतराळात Traffic Jam, पृथ्वीसाठी धोका; अंतराळात उपग्रहांची संख्या वाढली, कचराही अमाप

वाहतूक कोंडी ही जगातील जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या शहरांची मोठी डोकेदुखी आणि नागरिकांसाठी प्रचंड मनस्ताप... ही वाहतूक कोंडी सोडवावी कशी यावर या सर्व शहर प्रशासनांपासून मोठमोठ्या नगर रचनाकारांचा खल सुरु असतो. मोठ मोठे प्रकल्प राबवून वाहतूक व्यवस्था बदलून, मोठाले उड्डाणपूल उभारूनही अनेकदा ही समस्या काही सुटत नाही. मात्र आता ही समस्या केवळ पृथ्वीपुरती उरलेली नाही. तर अंतराळातही यानांची गर्दी वाढू लागली आहे आणि त्यामुळे काही गंभीर समस्या उभ्या राहू लागल्यात.

संबंधित व्हिडीओ