आज उघडले बद्रीनाथचे दरवाजे; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

आज, ४ मे २०२५ रोजी उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले गेले. सकाळी ६ वाजता वैदिक मंत्रोच्चारांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंदिराचे कपाट उघडण्यात आले. या शुभक्षणी हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ