मुंबईच्या Coastal Road वर भीषण अपघात, 9 ते 10 जण गंभीर जखमी | NDTV मराठी

आज, ४ मे २०२५ रोजी मुंबईतील कोस्टल रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार ते पाच वाहने एकमेकांना धडकली, ज्यात 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ