पाहलगम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला आता वेग आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने सुरू केला आहे. तपासाचा भाग म्हणून, आता बैसरन घाटीतील टुरिस्ट गाईड्सची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.