Latur मध्ये 20 हजार 801 विद्यार्थी NEET परीक्षा देणार, परीक्षा केंद्राच्या बाहेरून घेतलेला आढावा

लातूर जिल्ह्यातून 20 हजार 801 विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत.त्यासाठी लातूर जिल्ह्यात 51 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एकाच सत्रात आज दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा होणारेय. दरम्यान, प्रशासनाने परीक्षेची जय्यत तयारी केली असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी.

संबंधित व्हिडीओ