मेहबुबा मुफ्तींचे दहशतवाद्यांशी संबंध? फारुख अब्दुल्लांचा गंभीर आरोप!

जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेहबुबा मुफ्ती यांचं दहशतवाद्यांसोबत उठणं बसणं होतं, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ