भारताचे वायुदल प्रमुख पंतप्रधान मोदींच्या भेटीला दाखल झालेत.वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.भारत- पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.