भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची धाकधूक; PoK मध्ये बंकर, सीमाभागात हाय अलर्ट!

पाहलगममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या शक्यतेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) बंकर तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, खैबर पख्तुनख्वा प्रांतात युद्धकालीन सायरन देखील बसवण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ