परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय देशांना स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी केवळ सल्लागार म्हणून भूमिका न घेता, जागतिक समस्यांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे. जयशंकर यांनी युरोपीय देशांना जागतिक घडामोडींमध्ये अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.