कबुतरखान्यांवरील बंदी कायम,जैनमुनी निलेशचंद्रांचा आंदोलनाचा इशारा;Dadar कबूतरखान्याहून Ground Report

मुंबईतील कबूतर खाने अद्याप बंदच असल्यामुळे आश्वासनाची पूर्तता झाली नाही... मुंबईतील कबूतरखाने तात्काळ सुरू व्हावेत अन्यथा या मागणीसाठी आंदोलन आणि उपोषण करणार असल्याचं जैन मुनि निलेशचंद्र महाराज यांनी जाहीर केले आहे... यावरून आता नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दादर कबूतरखाना इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. Ban on pigeon shelters remains in force; Jain Muni Nileshchandra warns of agitation; ground report from the Dadar pigeon shelter.

संबंधित व्हिडीओ