राज्यात आरक्षणावरून पुन्हा मोठा संघर्ष पेटला आहे. बंजारा समाज ST प्रवर्गामध्ये समावेशासाठी आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाजाने आरक्षणात इतर समाजाला समाविष्ट न करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील शिर्डी, अकोला आणि नांदेडमध्ये आज मोठे मोर्चे निघत आहेत.