Devendra Fadnavis Konkan Meeting | "युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत" फडणवीसांचे निर्देश | NDTV

कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक. युतीसाठी प्रयत्न करा, पण शक्य नसेल तर कटुता न आणता "मैत्रीपूर्ण लढत" द्या, असे स्पष्ट निर्देश फडणवीसांनी दिले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील भाजपच्या रणनीतीची सविस्तर माहिती पाहा!

संबंधित व्हिडीओ