कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. जिथे युती शक्य नाही, तिथे कटुता न ठेवता "मैत्रीपूर्ण लढत" व्हावी, असे स्पष्ट निर्देश फडणवीसांनी दिले.