पैठण नगरपरिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवार अजय पोरवाल यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नाव वगळण्यासाठी अर्ज नसतानाही यादीतून नाव गायब झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या गोंधळामुळे मतदार यादीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.