Mumbai-Ahmedabad Traffic Jam | मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 2 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या दोन तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ट्रक, टेम्पो आणि अनेक चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत

संबंधित व्हिडीओ