Pigeon Feed Ban | दादरचा कबुतरखाना पुन्हा सुरु करा, जैन धर्मगुरुंचं सरकारला दिवाळीपर्यंतचं अल्टिमेटम

कबूतरखाना बंदीविरोधातील धर्मसभेत जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. 'एक-दोन जण मेल्याने काय होते? डॉक्टर मूर्ख आहेत,' असे ते म्हणाले. 'दुसऱ्यासाठी मरायचे असेल तरी चालेल' असे म्हणत त्यांनी कबुतरांसाठी लढण्याची भूमिका स्पष्ट केली.

संबंधित व्हिडीओ