पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमाच्या संशयातून धक्कादायक हत्या. मेरी तेलगूचा वाढदिवस साजरा करून प्रियकर दिलावर सिंह याने त्याच चाकू आणि ब्लेडने तिची हत्या केली. मेरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयातून ही घटना घडली. हत्येनंतर प्रियकराने थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले.