शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला एकत्र उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत साखर कारखान्यांच्या समस्या आणि साखर उद्योगासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे.