Raj- Uddhav | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे-राज एकत्र! ठाण्यातील मोर्चात मनसेची एन्ट्री

एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मोठी राजकीय घडामोड. शहर समस्यांवरून शिंदे गटाविरोधात ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार आहेत. सोमवारी होणाऱ्या मोर्चात मनसे सहभागी होणार असून, या युतीबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे.

संबंधित व्हिडीओ