कबूतरखाना बंदमुळे जैन धर्मगुरू आता राजकारणात उतरले आहेत. 'शांतीदूत जनकल्याण पार्टी'ची स्थापना करत ते पालिका निवडणूक लढवणार आहेत. 'फडणवीसांना आम्हीच मुख्यमंत्री बनवलं,' असा दावा करत, त्यांनी शिंदे-फडणवीसला दिवाळीपर्यंत कबूतरखाने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला.