अनंत तरे यांच्या 'अनंत आकाश' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. "अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर..." असं म्हणत त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला. तसेच हेलिकॉप्टरने पाहणी करणाऱ्यांना 'शेतीत भाजी कापता की रेडे' असा तिखट टोला लगावला.