Jalgaon 'Love Jihad' Attack | संशयातून तरुणाला बेदम मारहाण, दुचाकी पेटवली! 3 आरोपी ताब्यात

'लव्ह जिहाद'च्या संशयावरून जळगाव हादरले! मोहाडी रोड परिसरात एका तरुणाला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तरुणाची दुचाकीही जाळण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित व्हिडीओ