मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या या महत्त्वाच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करणे आणि जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.