Omraje Nimbalkar यांच्या प्रवेशानंतर Uddhav Thackeray धाराशिवमध्ये, याचाच घेतलेला आढावा

खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या धाराशिवमधील सभेला राजकीय दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात आहे....उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता धाराशिवमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे...फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिला दौरा आहे...ओमराजे निंबाळकर यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...त्यानंतर ते शिर्डीला रवाना होणार आहे.

संबंधित व्हिडीओ