Bindusara Dam Full बीडकरांचा जलसोहळा! बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला NDTV Marathi rain update

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला असून, पाण्याचा हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. डोकेवाडा तलाव ओसंडून वाहिल्याने त्याचे पाणी थेट या प्रकल्पात आल्याने बीडकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. This year, the Bindusara Dam in Beed district has reached its full capacity, and a large crowd has gathered to witness this amazing sight. The overflowing Dokewada lake has directly fed this project, solving Beed residents' water problems. The community is overjoyed as the dam has filled up after a long wait, bringing a great sense of relief and happiness.

संबंधित व्हिडीओ