स्ट कडून भाडेवाढ झाल्यानंतर आता बस च्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बस सामील होणार आहेत. त्यामुळे बेस्ट च्या काही मार्गामध्ये एक जून पासून बदल केले जातील तर काही नवे बस मार्ग सुरू केले जाणार आहेत. मंत्रालय ते ठाण्यामधील ददलानी पार्क दरम्यान आणि प्रतीक्षा नगर आगार ते पोर्तुगीज चर्च दरम्यान नवीन बस मार्ग सुरू करण्यात येणार आहे तर काही बस मार्ग खंडित सुद्धा करण्यात येतील.