भंडारा जिल्ह्यातील लाखनी आणि साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने राजकीय वाद पेटला आहे. राजकीय द्वेषापोटी फडणवीस यांनी माझ्या मतदारसंघातील तालुके दुष्काळ घोषित केले नाही असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. दोन्ही तालुक्यांचा फेरआढावा घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Bhandara | Lakhni and Sakoli talukas excluded from drought list; Nana Patole furious, levels serious allegations.