भरत गोगावले DCM Eknath Shinde यांच्या भेटीसाठी दाखल; रायगड पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार?

भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन येथे दाखल झालेत..रायगड पालकमंत्री पदाच्याबाबतीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.पालकमंत्री पदाबाबत महायुतीचे तिन्ही नेते निर्णय घेणार आहेत.

संबंधित व्हिडीओ