धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी मान्य झाली म्हणून तरुण आंदोलक शिवाजी पार्क परिसरात उत्सव साजरा करत आहेत, यावेळी विविध पोस्टर हातात घेत त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात..फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही सुधारली पाहिजे, सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे...अशी मागणी केलीय....याबाबत NDTV मराठीसोबत काही विद्यार्थांनी आपली प्रतिक्रिया दिलीय....