ब्लिंकट आता रुग्णवाहिका पुरवणार आहे. दहा मिनिटात त्यामुळे ब्लिंकट ची रुग्णवाहिका दारात दाखल होणार आहे. गुरुग्राम मधनं रुग्णवाहिका सेवेला आता सुरुवातही झालेली आहे. रुग्णवाहिकेमध्ये सर्व अत्यावश्यक अशा सुविधा सुद्धा ब्लिंकट देणार आहे