हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं बॅनरबाजी केली.दादर शिवाजी पार्क परिसरात भाजपकडून बॅनर लावण्यात आलेत.ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती तोडत नाही भाषा जोडते.असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय.