Nashik| माहेश्वरी कांबळे मृत्यूप्रकरण| जिल्हा रूग्णालय दोषी डॉक्टरांना पाठिशी घालतंय?

दीड वर्षाच्या माहेश्वरी कांबळेच्या मृत्यूप्रकरणी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर चौकशी समितीचा अहवाल आला आहे. डॉक्टरांवर गुन्हा देखील दाखल झाला  मात्र यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या चौकशी समितीकडून डॉक्टरांची नावे न देण्यात आल्याने नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासन दोषी डॉक्टरांना पाठीशी घालतयं का? असा प्रश्न माहेश्वरीचे कुटुंब उपस्थित करत असून शासनाने आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी ते मागणी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ